Surprise Me!

Halima Shaikh | ‘...तर भोंगे, स्पीकरशिवाय सभा करा’ | Sakal |

2022-04-29 29 Dailymotion

Halima Shaikh | ‘...तर भोंगे, स्पीकरशिवाय सभा करा’ | Sakal |


सभेत किंवा सभेनंतर अनुचित प्रकार घडला तर राज्यभर निषेधार्थ मोर्चे काढू राष्ट्रवादीतच्या हलिमा शेख यांचा इशारा

जर भोंगे, लाऊडस्पीकरचा राज ठाकरेंना त्रास होत असेल तर पहिल्यांदा स्वतः भोंगे, स्पीकरशिवाय सभा घ्या. जर पुन्हा कुणाच्या सामाजिक भावना दुखावल्या तर याला जबाबदार सभेस परवानगी देणारे पोलीस प्रशासन असेल, असंही राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी हलिमा शेख यांनी म्हटलंय. औरंगाबाद येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली असली तरी अटी आणि नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी. जर सभेत किंवा सभेनंतर अनुचित प्रकार घडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्याक विभाग राज्यभर निषेधार्थ मोर्चे काढेल असा इशारा देऊन हलिमा शेख यांनी जनतेला सभेला जाऊ नये असे आवाहनदेखील केलं आहे.


#Sakal #HalimaShaikh #NCP #UddhavThackarey #Loudspeakers #Aurangabad #MNS #RajThackarey #Maharashtra #Marathinews #Marathilivenews